स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती | State Bank of India SBI Recruitment |

Spread the love

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती | State Bank of India SBI Recruitment |

 

एस बी आय बँक भरती: विशेषज्ञ संवर्ग अधिकार्‍यांच्या पदासाठी भरती (Registration For 1040 Specialist Cadre Officers Begins) SBI Recruitment:- अधिकृत संकेत स्थळ – https://sbi.co.in/

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने विविध स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) या रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवार 8 ऑगस्ट पर्यन्त रिक्त पदांसाठी नोंदणी करू शकतात. ते एकापेक्षा जास्त पदांसाठी देखील अर्ज करू शकतात. या पडनसाठी वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक मर्यादेनुसार भरल्या जातील. सदर भरती ही कंत्राटी असल्यामुळे त्यांचा करार हा पाच वर्षे मुदतीचा असेल.
विशेषज्ञ संवर्ग अधिकार्‍यांच्या पदासाठी भरती (Registration For 1040 Specialist Cadre Officers Begins) वयोमार्यादा :-
SBI (Specialist Cadre Officers) यातील अधिकार्‍यांच्या भारतीसाठी अर्जदारांची वयोमार्यादा ही 1 एप्रिल 2024 पर्यन्त वय वर्षे 23 ते 45 वर्षे असणे आवश्यक आहे. जर अर्जदार हे एस सी/ एस टी (SC/ST) असेल तर पाच वर्षे तसेच अर्जदार जर ओबीसी (OBC) कटेगिरीतला असेल तर तीन वर्षांची वयाची शिथिलता देण्यात येत आहे. याची मूळ जाहिरात संकेत स्थळावर बघून नोदणी करावी. अधिकृत संकेत स्थळ – https://sbi.co.in/

विशेषज्ञ संवर्ग अधिकार्‍यांच्या पदासाठी भरती (Registration For 1040 Specialist Cadre Officers Begins) SBI SCO भर्ती 2024: पदे

१. (Central Research Team – Product Lead ) केंद्रीय संशोधन संघ (उत्पादन लीड) रिक्त जागा संख्या २ (दोन)
२. (Central Research Team) केंद्रीय संशोधन संघ (सपोर्ट) रिक्त जागा संख्या २ (दोन)
३. (Project Development Manager – Technology) प्रकल्प विकास व्यवस्थापक (तंत्रज्ञान) रिक्त जागा संख्या १ (एक)
४. (Project Development Manager – Business) प्रकल्प विकास व्यवस्थापक (व्यवसाय) रिक्त जागा संख्या २ (दोन)
५. (Relationship Manager) रिलेशनशिप मॅनेजर रिक्त जागा संख्या २७३
६. (VP- Wealth) व्हीपी संपत्ती रिक्त जागा संख्या ६००
७. (Relationship Manager – Team Lead) रिलेशनशिप मॅनेजर टीम लीड रिक्त जागा संख्या ३२
८. (Regional Head) प्रादेशिक प्रमुख रिक्त जागा संख्या ६
९. (Investment Specialist) गुंतवणूक विशेषज्ञ रिक्त जागा संख्या ५६
१०. (Investment Officer) गुंतवणूक अधिकारी रिक्त जागा संख्या ४९

विशेषज्ञ संवर्ग अधिकार्‍यांच्या पदासाठी भरती (Registration For 1040 Specialist Cadre Officers) SBI Recruitment साठी नोकरीचे ठिकाण:-

यामध्ये नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे. अर्जदारांना परीक्षा शुल्क म्हणून जनरल ओबीसीसाठी 750 रुपये तर एससी/एसटी साठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही.
विशेषज्ञ संवर्ग अधिकार्‍यांच्या पदासाठी भरती (Registration For 1040 Specialist Cadre Officers) साठी अर्ज कुठे कराल? अधिकृत संकेत स्थळ – https://sbi.co.in/
अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज 08 ऑगस्ट 2024 पूर्वी सादर करावेत यामध्ये निवड प्रक्रिया ही शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे घेण्यात येणार आहे, यामध्ये पात्रता आणि अनुभवाची पूर्तता करत असलेल्या SBI Recruitment 2024 उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे.

🪀 नवनवीन जॉब्स अपडेट साठी आमचा WhatsApp group जॉईन करा 👇🏻

🪀 1 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

🪀 2 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

 

• ज्या अर्जदारांन मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही,
• अर्जदारांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेस उपस्थित राहायचे आहे.
• तसेच दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.


Spread the love

You May Have Missed