SBI ची सुपरहिट योजना! एक रकमी रक्कम जमा केल्यास पैसे होतील दुप्पट, तेही एवढ्याच दिवसात | SBI FD Interest Rates 2024 Marathi | पहा भन्नाट योजना

SBI FD Interest Rates 2024 Marathi
Spread the love

SBI Superhit Scheme: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास नक्कीच धोका असतो, हे आपण पाहिले असेलच. प्रत्येकामध्ये असा धोका पत्करायची क्षमता नसते. अशा वेळी, सुरक्षित तसेच निश्चित उत्पन्नासाठी विविध बँका या एफडीचा एक महत्त्वाचा पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करून देतात. SBI FD interest Rates 2024 Marathi.

या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, जेष्ठ नागरिकांना विविध मुदतीच्या योजनांवर अगदी नियमितपणे ग्राहकांपेक्षा अधिक लाभ मिळत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया एफडी व्याजदर | SBI FD interest Rates 2024 Marathi

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारत देशामधील सर्वात मोठी बँक आहे. आपल्या ग्राहकांनाही, बँक सात दिवसांपासून दहा दिवसांपर्यंतची एफडी ऑफर करत आहे (Best investment scheme). विविध मॅच्युरिटी वर, स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांना 3 टक्के पासून 6.5 टक्के इतका वार्षिक व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना ३.५% पासून ७.५% इतका वार्षिक व्याजदर, योजने अंतर्गत मिळतो.

SBI योजनेत 10 लाखचे 20 लाख होतील

अशा परिस्थितीमध्ये, समजा एका नियमित ग्राहकाला स्टेट बँक ऑफ इंडिया च्या दहा वर्षाच्या मॅच्युरिटी योजनेमध्ये दहा लाख रुपये तरी एकत्रित जमा करावे लागणार आहेत (SBI FD Scheme).

स्टेट बँक ऑफ इंडिया च्या sbi fd rate calculator प्रमाणे, गुंतवणूकदार नागरिकांना अंदाजे ६.५% वार्षिक व्याजदर प्रमाणे मॅच्युरिटीवर १९ लाख ५००० रुपये मिळणार आहेत. यामध्ये फक्त व्याज दरातून नऊ लाख पाच हजार रुपये एफडीचे उत्पन्न असेल.

दुसरीकडे, बघितले तर, निवृत्त नागरिकांना दहा वर्षाच्या मॅच्युरिटीच्या योजनेवर एक रकमी दहा लाख रुपये योजनेअंतर्गत जमा करावे लागतील (sbi fd interest rates 2024 for senior citizens).

स्टेट बँक ऑफ इंडिया फिक्स डिपॉझिट कॅल्क्युलेटर प्रमाणे, निवृत्त नागरिकांना ७.५% वार्षिक व्याजदराने त्यांच्या परिपक्वतेवर एकूण २१ लाख रुपये मिळणार आहेत. यामध्ये तुमची निव्वळ उत्पन्न अकरा लाखांचे असेल.

SBI FD मधून बंपर उत्पन्न मिळेल

बँकांच्या फिक्स डिपॉझिट अंतर्गत मिळणारे व्याज उत्पन्न करपात्र आहे. आयकर नियमाप्रमाणे, एफडी योजनेवर कर कापला जात असतो, म्हणजेच ज्यावेळी फिक्स डिपॉझिट पूर्णपणे परिपक्व होते (FD Investment), त्यावेळी तुमचे उत्पन्न या ठिकाणी मानले जाते तसेच तुम्हाला टॅक्स च्या दरानुसार अशावेळी कर भरावा लागतो.

आयटी नियमाप्रमाणे, ठेवीदार कर कपातीच्या माध्यमातून सूट मिळण्यासाठी फॉर्म 15G आणि 15H त्या ठिकाणी सबमिट करू शकता. दुसरीकडे, ग्राहक पाच वर्षाच्या कर बजेतेवर कलम 80C च्या माध्यमातून १.५ लाख रुपयांच्या कर कपातीचा अशावेळी दावा करू शकता.

SBI FD interest Rates 2024 Marathi, sbi fd interest rates 2024 for senior citizens, SBI FD rate latest, स्टेट बँक ऑफ इंडिया माहिती मराठी शी संबंधित हि माहिती वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहित आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.


Spread the love
Previous post

बँकेतून पैसे काढल्यास टॅक्स भरावा लागेल का? | TDS on Withdrawal in Marathi | नक्की नियम काय आहेत? पहा ए टू झेड माहिती

Next post

भन्नाट कर्ज सुविधा! कोणत्याही हमी शिवाय सरकार देत आहे 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज | स्वनिधी योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन

You May Have Missed