कमी वेळेत जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल; तर या योजनेत आत्ताच गुंतवणूक करा | Post Office Scheme in Marathi

Post Office Scheme in Marathi
Spread the love

Investment Tips : सध्या नागरिकांकडे गुंतवणूक करण्यासाठी विविध पर्याय आहेत, ज्यामध्ये नागरिक चांगला परतावा मिळवू शकतात. परंतु, तरीसुद्धा असे अनेक लोक आहेत, ज्यांना अशाच योजनांमध्ये गुंतवणूक करायला आवडते, ज्या ठिकाणी अगदी खात्रीशीर परतावा मिळतो. तुम्ही जर अशी पोस्ट ऑफिस योजना शोधत असाल, तर आजची ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी खास ठरणार आहे. Post Office Scheme in Marathi.

आम्ही जो गुंतवणुकीचा महत्त्वाचा मार्ग सांगणार आहोत, त्यामध्ये तुम्ही दीर्घ कालावधीपर्यंत गुंतवणूक करण्याची अजिबात गरज नाही. तसेच, तुम्हाला यावर चांगले व्याज देखील मिळणार आहे. आपण आज वर्षांमध्ये अगदी चांगला परतावा देणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या भन्नाट स्कीम बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

पोस्ट ऑफिस टीडी योजना | Post Office Scheme in Marathi

पोस्ट ऑफिसची टीडी योजना गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय उपलब्ध करून देत आहे. याला पोस्ट ऑफिसची एफडी सुद्धा म्हणतात (पोस्ट ऑफिस योजना मराठी). तुम्हाला एक, दोन, तीन तसेच पाच वर्षांसाठी एफडीचा पर्याय मिळत आहे. पाच वर्षाच्या एफडीवर, आपल्याला जास्तीत जास्त परतावा मिळवता येतो.

सध्या, पाच वर्षाच्या एफडीवर तुम्हाला 7.5% दराने व्याज मिळत आहे.

NSC योजना | NSC Post Office Scheme in Marathi

तुम्ही सुरक्षित तसेच खात्रीशीर परतावा कोठे आहे, असे शोधत असाल तर, एन एस सी हा तुमच्यासाठी सर्वोत्तम मार्ग ठरू शकतो (nsc post office scheme in marathi). या पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये कमीत कमी एक हजार रुपये इतकी गुंतवणूक तुम्ही करू शकता. तर, पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ही पोस्ट ऑफिसची योजना पूर्णपणे परिपक्व होते.

सध्या त्यावर 7.7% व्याजदर दिले जातात. यामध्ये, वार्षिक आधारावर व्याज जमा होते, परंतु मुदतीपूर्तीच्या वेळीच पेमेंट केले जाते. यामध्ये आयकर कलम 80C च्या माध्यमातून 1.5 लाखांचा कमाल भरतावा या ठिकाणी उपलब्ध आहे.

SCSS योजना | SCSS Scheme in Marathi

एस सी एस एस ही योजना देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सर्वोत्तम योजना ठरत आहे. या पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये चांगला तसेच हमी असलेला परतावा मिळतो (government scheme). यामध्ये कमीत कमी एक हजार रुपये तसेच जास्तीत जास्त ३० लाख रुपये इतकी गुंतवणूक करता येते. ही योजना पाच वर्षांनी पूर्णपणे परिपक्व होते.

सध्या 8.2 टक्के व्याजदर या ठिकाणी दिले जात आहे. यामध्ये व्याज तिमाहीच्या आधारावर मिळते; तसेच, वृद्ध नागरिकांना सुद्धा कर लाभ मिळतो. साठ वर्षे किंवा त्यापेक्षाही अधिक वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेत सहजपणे गुंतवणूक करू शकते. तसेच, ५५ ते ६० वयोगटातील ज्या नागरिकांनी VRS घेतलेले आहे ते निवृत्त झाले असतील तर, त्यांना कमीत कमी साठ वर्षांसाठी गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी मिळते.

पोस्ट ऑफिस योजना 2024 मराठी, Post Office Sceme in Marathi शी संबंधित हि माहिती वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहित आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.


Spread the love
Previous post

लय भारी! UPI व्यवहारावर ही बँक देत आहे 7,500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक | UPI Offers in Marathi | ऑफर बघा व लाभ घ्या;

Next post

बँकेतून पैसे काढल्यास टॅक्स भरावा लागेल का? | TDS on Withdrawal in Marathi | नक्की नियम काय आहेत? पहा ए टू झेड माहिती

You May Have Missed