Loan Pre Payment : वैयक्तिक कर्ज मुदतीपूर्वी फेडले तर होतील हे 4 नुकसान; पहा नक्की काय नियम आहे?

loan pre payment
Spread the love

Loan Pre Payment : ज्यावेळी अचानक पणे आपल्याला मोठ्या पैशांची गरज भासते, त्यावेळी कित्येक लोक वैयक्तिक कर्जाची मदत घेत असतात. वैयक्तिक कर्ज हे इतर कर्जाच्या तुलनेमध्ये खूपच महागडे असते, गृह कर्ज किंवा इतर वाहन कर्जांच्या तुलनेमध्ये आपण बघितले तर वैयक्तिक कर्जामध्ये अधिक व्याज नागरिकांना भरावा लागत आहे, असे असले तरी सुद्धा लोक गरजेच्या वेळी वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून घेतात.

वैयक्तिक कर्जाची परतफेड करायची असेल तर मासिक हप्ता असा पर्याय, त्या ठिकाणी मिळतो. परंतु कित्येकदा काही कालावधीनंतर ज्यावेळी आपल्याकडे पुरे पैसे जमा होतात तेव्हा आपण त्याचे प्री पेमेंट करण्याचा पर्याय निवडतो, म्हणजे संपूर्ण कर्ज वेळेपूर्वीच आपण भरतो (loan update marathi).

परंतु, कधी कधी याचे परिणाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. कित्येक बँका किंवा वित्तीय संस्था बँकिंग क्षेत्रामध्ये पेमेंट साठी शुल्क आकारत असतात. आज आपण प्री पेमेंट केले तर कोणत्या अडचणीत येऊ शकता याबाबत जाणून घेऊया. loan information in marathi.

प्री पेमेंट शुल्क | Loan Pre Payment Charges

ज्यावेळी तुमच्या कर्जाची आगाऊ रक्कम जी काय आहे, ती रक्कम भरण्याचा तुम्ही निर्णय घेता तेव्हा कित्येकदा बँक तसेच एन बी एफ सी प्री क्लोजर शुल्क अशा वेळेस आकारतात. सर्वसाधारणपणे पी क्लोजर चार्जेस या ठिकाणी थकीत कर्जाच्या 1% ते 5% अशा दराने आकारतात (loan information). तुम्ही कर्जाच्या व्याजदरावर लक्षणीय अशी रक्कम या ठिकाणी वाचू शकता.

क्रेडिट स्कोअरवर परिणाम

कर्जाच्या प्री पेमेंट चा तुमच्या क्रेडिट स्कोर वर सर्वसाधारणपणे सकारात्मक असा परिणाम होत असतो; परंतु ही परिस्थिती वेगळी सुद्धा असू शकते. जर तुम्हाला तुमच्या क्रेडिट स्कोर आणखी सुधारायचा असेल तर अशावेळी तुम्ही कर्जाच्या प्रकरणावर EMI वेळेवर भरत असाल तर मुदतीप्रमाणे पैसे द्या. तुमच्या मासिक EMI चा तुमच्या क्रेडिट स्कोर वर अशा वेळेस परिणाम होतो.

प्रीपेमेंट वेळ | Pre Payment Time

तुम्ही ज्यावेळी प्री पेमेंट करत असतात, त्यावेळी तुम्हाला ही बात लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे तुम्ही जर तुमच्या कर्जाचा या ठिकाणी एक महत्त्वाचा असा भाग परत केला तर प्री पेमेंटचा फारसा फायदा या ठिकाणी तुम्हाला होत नाही. शिल्लक कर्ज कमी असताना सुद्धा व्याज सर्वसाधारणपणे तुमच्या ईएमआय च्या माध्यमातून गोळा केले जात असते. त्याचप्रमाणे तुमच्या कर्जाच्या समाप्ती पर्यंत प्री पेमेंट केल्याने तुम्हाला अधिक बचत देखील करण्यासाठी मोठी मदत होऊ शकते.

प्री-क्लोजरमुळे नवीन क्रेडिट मिळण्यास मदत होते

कर्जाची पूर्ण तसेच वेळेवर परतफेड केली असेल तर तुम्हाला चांगला क्रेडिट स्कोर मिळतो, ज्या माध्यमातून तुम्ही सर्वोत्तम कर्ज ऑफर मिळवणार आहे. तसेच तसेच सर्वात आकर्षक गोष्टी मिळू शकतात.

Loan Pre Payment, loan update marathi, loan information in marathi संबंधित हि माहिती वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.


Spread the love
Previous post

नववर्षात या बँकांच्या ग्राहकांना ATM मधून पैसे काढायचे द्यावे लागतील इतके चार्ज | ATM Withdrawal Fee Marathi |जाणून घ्या नियम!

Next post

RBI जारी करणार 500 रुपयांची नवीन नोट! 500 रुपयांच्या नोटवर असेल प्रभू श्रीरामांचा फोटो? | 500 Note News Marathi | पहा RBI ची बातमी

Post Comment

You May Have Missed