होम लोन व कार लोन वर ‘या’ बँकेने वाढवले व्याज! | Loan Interest Rate Marathi | नववर्षात ग्राहकांना बसणार आर्थिक फटका;

Loan Interest Rate Marathi
Spread the love

सर्वसामान्य नागरिकांना नवीन वर्षामध्ये मोठा फटका बसणार आहे, कारण नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच देशभरातील खाजगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक, म्हणजे एचडीएफसी, या बँकेने आपल्या ग्राहकांसाठी होम लोन तसेच कार लोन; वरील व्याजदरामध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. Loan Interest Rate Marathi.

सर्वसामान्य नागरिकांना नवीन वर्षामध्ये मोठा फटका बसणार आहे, कारण नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच देशभरातील खाजगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक, म्हणजे एचडीएफसी, या बँकेने आपल्या ग्राहकांसाठी होम लोन तसेच कार लोन; वरील व्याजदरामध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. loan information in marathi.

एचडीएफसी बँक होम लोन, कार लोन व्याज दर | HDFC Bank Loan Interest Rate Marathi

या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना नवीन वर्षामध्ये मोठा फटका बसेल. तसे पाहता आधीच वाढत जाणारी महागाई यामुळे सर्वसामान्य जनता त्रासली आहे (loan update). वाढती महागाई म्हणजे सर्वसामान्य नागरिकांकरिता चिंतेचा विषय बनला आहे, अशा मध्ये आता एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या होम लोन तसेच कार लोन अशा फ्लोटिंग कर्जावरील व्याजदरामध्ये मोठी वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे.

यामुळेच याचा कित्येक नागरिकांना फटका बसेल. विशेष भाग म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया, म्हणजेच आरबीआयने रेपो रेट मध्ये मागील तीन महिन्यात वाढ केली नाही; रेपो रेट जसे होते तसेच आहेत. परंतु दीड वर्षाचा विचार करत असताना रेपोरेट मध्ये अडीच टक्क्यांची वाढ झाली असल्याची दिसत आहे.

परंतु अलीकडे काही कालावधीमध्ये रेपो रेट अजिबात वाढवला नाही; परंतु एचडीएफसी बँकेने रेपो रेट वाढवण्याच्या आधीच त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या काही मुदतीच्या कर्जावर एमसीएलआर वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याचा महत्त्वाचा परिणाम म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा ताण येईल.

कारण की नवीन निर्णयामुळे होम लोन तसेच कार लोन च्या व्याजदरामध्ये मोठी वाढ होईल, बँकेच्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे वाहन कर्ज तसेच गृह कर्ज आणि वैयक्तिक कर्ज या सोबतच इतर सर्व प्रकारच्या फ्लोटिंग कर्जामधील व्याजदरामध्ये वाढ होण्याचे दाट शक्यता दिसत आहे. अशी माहिती जाणकार लोकांनी वर्तवली आहे (बँक लोन माहिती), याचा महत्त्वाचा परिणाम आपण बघितला तर नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला याबाबत कात्री बसेल. Loan Interest Rate Marathi.

विशेष भाग म्हणजे एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून (hdfc loan) घेण्यात आलेल्या या निर्णयाच्या अंमलबजावणी सध्या सुरू आहे, तरी बँकेने एमसीएलआर हा 0.10 टक्क्यांनी वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे होम लोन कार लोन अशा विविध प्रकारच्या कर्जावरील व्याजदरामध्ये वाढ होईल.

बँकेच्या माध्यमातून जी काही माहिती मिळाली आहे, त्यानुसार एका महिन्याचा एमसीएलआर या ठिकाणी 5 bps ने 8.75 टक्क्यांवरून जवळपास 8.80 टक्के इतका केला गेला आहे. तीन महिन्यांचा एमसीएलआर सुद्धा पूर्वीच्या पेक्षा 8.95 टक्क्यांवरून या ठिकाणी 8.80 टक्के इतका केला गेला आहे (loan calculator). तीन महिन्यांच्या एमसीएलआर मध्ये सुद्धा पूर्वीच्या 8.95 टक्क्यांवरून या ठिकाणी 8.90 केली गेली आहे. सहा महिन्यांचा एमसीएलआर या ठिकाणी 9.20 टक्के झालेला आहे.

एक वर्षापेक्षा जास्त कालावधी करिता एमसीएलआर या ठिकाणी 9.25% झालेला आहे; दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी करिता 9.25 टक्के वाढ एमसीएलआर मध्ये झाली आहे. तसेच तीन वर्षाच्या कालावधी साठी किंवा यापेक्षा अधिक कालावधीसाठी एमसीएलआर मध्ये नऊ पॉईंट तीस टक्के वाढ केली आहे. त्यामुळे विविध कर्जावरील व्याज दरामध्ये वाढ झाली आहे.

बँक लोन माहिती, Loan Interest Rate Marathi, loan information in marathi शी संबंधित हि माहिती वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.


Spread the love

Post Comment

You May Have Missed