घरामध्ये तुम्ही किती कॅश ठेवू शकता? | Income Tax Rules in Marathi | काय आहे आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम? वाचा सविस्तर माहिती

Income Tax Rules in Marathi
Spread the love

Income Tax Rule: अलीकडे, आपण कित्येक बातम्यांमध्ये बघितली असेल की आयकर विभागाअंतर्गत बऱ्याच ठिकाणी छापे पडतात व असे छापे पडतात तेव्हा मोठ्या प्रमाणावर रोकड पूर्णपणे जप्त केली जाते. यामुळे, आपल्याला कित्येकदा मनामध्ये असा प्रश्न येतो की नक्की आयकर विभागा संबंधित नियम काय काय आहेत?. (Income tax Rules in marathi).

आपण जर घरामध्ये रोकड ठेवत असाल तर किती कॅश ठेवू शकता, कारण की याविषयी आपण जर खोल विचार केला तर, याबाबतीमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे नियम आपण पाळले पाहिजेत. या नियमांना धरूनच, तुम्हाला तुमच्या घरामध्ये रोकड ठेवता येते (Income tax Rules in India).

जरी पैशांच्या बाबतीमध्ये अलीकडे डिजिटलायझेशन झाले असले आणि ऑनलाईन पद्धत हल्ली मोठ्या प्रमाणावर वापरली जात असली तरीसुद्धा, भारत देशामध्ये अनेक लोक पारंपरिक पद्धतीचा म्हणजे घरात पैसे ठेवण्याचा अवलंब करतात.

अनेक व्यक्ती बँकेमध्ये पैसे ठेवण्याऐवजी, मोठ्या प्रमाणामध्ये घरातच पैसे ठेवतात. या अनुषंगाने, तुम्ही घरामध्ये नक्की किती पैसे ठेवू शकता ही गोष्ट तुम्हाला माहीत असावी. त्यामुळे, आजच्या लेखांमध्ये कर विभागाचे नक्की नियम काय आहेत, हे आपण जाणून घेऊया.

आयकर खात्याचा नियम नक्की काय म्हणतो? | Income Tax Rules in Marathi

जर आपण याविषयी आयकर कायदा बघितला तर, त्याप्रमाणे घरांमध्ये तुम्ही जे काही पैसे ठेवत असता, त्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नसते (Income tax Rules in marathi). परंतु, याचा कदाचित आयकर विभागाअंतर्गत छापा पडला तर, संबंधित व्यक्तीला त्यांच्या घरामध्ये असलेली रोकड नक्की कुठून आलेले आहे आणि तिच्या स्त्रोत नक्की काय आहे, हे पूर्णपणे उघडे करावे लागते. तुमचे जे काही उत्पन्न आहे, त्यापेक्षा जास्त रक्कम तुमच्याकडे नसावी, हे यामध्ये स्पष्ट होते.

तुमच्या उत्पन्नापेक्षा जर जास्तीचे रक्कम तुमच्याकडे असेल तर, तिचा हिशोब तुम्हाला त्या ठिकाणी दाखवावा लागतो; नाहीतर, तुम्ही नक्कीच अडचणीत येऊ शकतात. आयकर विभागाअंतर्गत अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दंड देखील तुम्हाला ठोठावला जाऊ शकतो (New income tax rules); यामध्ये एकूण रकमेच्या जवळपास 137% पर्यंत दंड तुम्हाला या ठिकाणी होऊ शकतो. इतकेच नव्हे तर, तुमचे जे काही पैसे असतील ते जप्त होतात.

आयकर विभागाच्या महत्त्वाच्या नियमाप्रमाणे तुम्ही किती रोकड ठेवू शकता?

  • यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे, कोणत्याही व्यक्तीस कर्ज किंवा ठेवीसाठी वीस लाख रुपये किंवा त्यापेक्षाही जास्तीचे रक्कम अशा वेळेस स्वीकारण्याची परवानगी नसते; हा नियम स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणाला सुद्धा लागू होऊ शकतो.
  • कोणत्याही आर्थिक वर्षांमध्ये, तुम्ही जर वीस लाख रुपयांपेक्षा जास्त रोखीने व्यवहार या ठिकाणी करत असाल तर, त्याचा स्त्रोत तुम्हाला माहीत नसेल तर, नक्कीच अशावेळी तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
  • जर आपण याविषयी सीबीडीटी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट ट्रांजेक्शन चा विचार करत असाल तर, त्यांच्या माध्यमातून एका वेळी पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी किंवा तितकी रक्कम खर्च करण्यासाठी, तुम्हाला पॅन कार्ड क्रमांक किंवा इतर तपशील द्यावे लागतात.
  • एखाद्या खातेदार व्यक्तीने जर एका वर्षामध्ये वीस लाख रुपये पेक्षा जास्त रोख रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली असेल तर, त्याला पण तसेच आधार माहिती प्रदान करण्यास गरजेचे असते.
  • तुमचा एखाद्या व्यक्तीने जर क्रेडिट तसेच डेबिट कार्ड अंतर्गत एकावेळी एक लाख रुपयांपेक्षा जास्त पेमेंट केले असेल तर, या विरुद्ध चौकशी केली जाऊ शकते.
  • तसेच, एका दिवसामध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून जवळपास दोन लाख रुपये जरी तुम्हाला रोख घ्यायचे असतील तरी, तुम्ही ते घेऊ शकत नाही; अशावेळी पेमेंट तुम्हाला बँकेअंतर्गतच करावे लागेल.
  • ३० लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रोख रकमेद्वारे मालमत्तेची खरेदी किंवा विक्री पूर्ण झाल्यास कोणत्याही भारतीय व्यक्तीला Scrutiny of Citizen Investigation Agency ला समारे जाऊ लागू शकते.

income tax rules in marathi संबंधित हि माहिती वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.


Spread the love
Previous post

क्रेडिट कार्ड वापरत आहे? तर या 5 महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या | Credit Card Use in Marathi | होईल जास्तीत जास्त फायदा;

Next post

Cibil Score Tips: ही चूक कधीच करू नका अन्यथा तुमचा सिबिल स्कोर पूर्णपणे कमी होईल! | Cibil Score Tips Marathi |भविष्यात मिळणार नाही कर्ज

You May Have Missed