युनियन बँक ऑफ इंडियाचे होम लोन कसे घ्यायचे | How to avail Union Bank of India Home Loan |

Spread the love

युनियन बँक ऑफ इंडियाचे होम लोन कसे घ्यायचे | How to avail Union Bank of India Home Loan |

 

युंनियन बँक ऑफ इंडिया ही भारतातील एक अशी बँक आहे जी सरकारी आहे. २०२० मध्ये काही लहान लहान बँकांचे विलीनीकरण एका मोठ्या सरकारी बँकांमध्ये झाले. तेव्हाच कार्पोरेशन बँकआणि आंध्र बँक या दोन बँका युनियन बँकेत विलीन झाल्या. या विलीनीकरणानंतर युनियन बँकेच्या शाखांमध्ये वाढ झाली. या बॅंकेचे एक अप्प आहे त्यामुळे या बँकेचे काम तुम्ही कुठूनही करू शकता. या आप द्वारे तुम्ही बँकेचा बॅलेन्स,निधि हस्तांतरण सहज करू शकता. ही बँक सरकारी असल्याने या बँकमधून तुम्ही विविध प्रकारची कर्जे ही घेऊ शकता. आज आपण युनियन बँक मधून (Home Loan) गृह कर्ज कसे घ्यायचे आणि त्याचा व्याजदर काय आहे. याची माहिती या लेखातून घेणार आहोत.

युंनियन बँके ऑफ इंडियाचे गृह कर्ज (Union Bank of India Home Loans) :

युनियन बँक ऑफ इंडिया मधून कर्ज घेताना या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की ही बँक मालमत्ता मूल्याच्या ९०% पर्यंत कर्ज देते आणि त्याचा कर्जफेडीचा कालावधी हा 30 वर्षे इतका आहे. युंनियन बँकेचे गृह कर्जाचे व्याजदर हे ८.३५% प्रती वर्षे इतके आहे तसेच क्रेडिट स्कोअर, कर्जाची रक्कम, व्यवसाय प्रोफाइल, एलटीव्ही प्रमाण इत्यादींच्या आधारावर भिन्न व्याजदर आकारले जातात.

मोबाईल वरून कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

युनियन बँक ऑफ इंडिया ही आपल्या नवीन कर्जदारांना घरासाठी गृह कर्ज ओव्हरड्राफ्ट सुविधा देखील देते. इतर बँका आणि गृहनिर्माण वित्त कंपन्यांच्या विद्यमान गृहकर्ज कर्जदारांना कमी व्याजदरात कर्ज शिल्लक हस्तांतरण ही सुविधाही पुरविली जाते. युनियन बँक ऑफ इंडिया ही युनियन आवास, निम-शहरी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या अर्जदारांसाठी केलेली विशेष गृहकर्ज योजना ही सुविधा ही दिली जाते.

युंनियन बँके ऑफ इंडियाचे गृह कर्जाचे व्याजदर (Union Bank of India Home Loan Interest Rates):-

युनियन बँक ऑफ इंडियाचे गृह कर्जाचे व्याज दर हे प्रति ८.३५% पासून सुरू होतात. युंनियन बँक ऑफ इंडिया ही क्रेडिट स्कोअर, कर्जाची रक्कम, LTV प्रमाण, व्यवसाय प्रोफाइल, तसेच कर्जदाराचे लिंग आणि अर्जदारांना ऑफर केलेल्या कर्जाचा प्रकार यावर अवलंबून व्याज दर देते.

युनियन बँकेच्या गृहकर्ज अर्जदारांना विविध गृहकर्ज योजनांचे व्याजदर खाली नमूद केले आहेत.

• युनियन बँक ऑफ इंडिया ही केंद्रीय गृह आवास योजनेसाठी ८.७०% ते १०.८०% व्याजदर आकारते.
• युनियन बँक ऑफ इंडिया ही युंनियन स्मार्ट सेव या योजनेसाठी ९.३५% ते १०.९५% इतका व्याजदर आकारते
• युनियन बँक ऑफ इंडिया ही व्यवसायिक रियल इस्टेट कर्ज या योजनेसाठी ९.३५% ते ९.७०% इतके व्याजदर आकारते.

मोबाईल वरून कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

• युनियन बँक ऑफ इंडिया ही युनियन गहाण योजनेसाठी १०.६०% ते १३.१५% इतके व्याजदर आकारते.
• युनियन बँक ऑफ इंडिया ही महिला गृहकर्ज योजनेसाठी ८.७०% ते १०.४५% इतका व्याजदर आकारते.
युंनियन बँक ऑफ इंडिया चे विविध प्रकारचे गृह कर्ज (Various Home Loans of Union Bank of India):-
युंनियन बँक ऑफ इंडिया ही आपला ग्राहकांना विविध प्रकारचे गृह कर्ज प्रदान करते. कोणत्या प्रकारचे गृह कर्ज तुम्ही घेऊ शकता हे यातून आपल्याला अभ्यासता येईल.

१. केंद्रीय गृह किंवा आवास कर्ज:-

युंनियन बँक ऑफ इंडिया ही नोकरी करणार्‍या तसेच स्वयंरोजगार करणार्‍या त्यांच्या ग्राहकांसाठी केंद्रीय गृह किंवा आवास कर्ज योजना पुरविते. हे गृह कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर तपासणे गरजेचे आहे. तुमचं क्रेडीट किंवा सीबील स्कोअर हा ६०० असेल तर तुम्ही या योजने अंतर्गत गृह कर्ज घेण्यास पात्र असाल. कर्जाची रक्कम ही २ कोटी पर्यन्त असेल तसेच त्याचा परतफेडीचा कालावधी हा ३० वर्षापर्यंत असेल. या कर्जसाठी तुमची वयोमार्यादा ही १८ ते ७५ वर्षे इतकी असली पाहिजे.

२. युनियन स्मार्ट सेव्ह:-

युंनियन बँक ऑफ इंडिया ही नोकरी करणार्‍या तसेच स्वयंरोजगार करणार्‍या त्यांच्या ग्राहकांसाठी युंनियन स्मार्ट सेव्ह हे गृह कर्ज उपलब्ध करून देऊ शकते. यासाठी अर्जदार हा नोकरी किंवा स्वयं रोजगारीत असेल तरी तो या गृहकर्जा साठी अर्ज करू शकतो. या कर्जासाठी अर्जदारची वयोमार्यादा ही १८ ते ७५ असेल आणि याचा कर्जाचा परतफेडीचा कालावधी हा ३० वर्षे असेल. यासाठी तुमचं सीबील स्कोअर हा ६०० असणे आवश्यक आहे. तसेच याचा व्याजदर हा ९.३५% ते १०.९५% असणार आहे.

३. युंनियन कमर्शियल रिअल इस्टेट कर्ज:-

युंनियन बँक ऑफ इंडिया ही नोकरी करणार्‍या तसेच स्वयंरोजगार करणार्‍या त्यांच्या ग्राहकांसाठी युंनियन कमर्शियल रिअल इस्टेट कर्ज ही गृह कर्ज योजना प्रदान करीत आहे. या गृह कर्जासाठी वयोमार्यादा ही २१ ते ६५ वर्षे आहे तसेच या कर्जासाठी सुद्धा तुमचा सीबील स्कोअर हा ६०० असणे आवश्यक आहे.

४. केंद्रीय महिला गृह कर्ज:-

युंनियन बँक ऑफ इंडिया ही नोकरी करणार्‍या तसेच स्वयंरोजगार करणार्‍या महिला ग्राहकांसाठी ही गृह कर्ज योजना पुरवीत आहे.

मोबाईल वरून कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

युनियन बँक ऑफ इंडिया ही महिला सबलीकरणासाठी ही सेवा फक्त महिलांसाठी दिलेली आहे. गृह कर्जासाठी कमी प्रकिया शुल्क आकारले जाते.

How to apply for Union Bank of India Home Loan? युंनियन बँक ऑफ इंडियाचे गृह कर्ज मिळविण्यासाठी अर्ज कसं कराल?

युंनियन बँक ऑफ इंडियाचे गृह कर्ज मिळविण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळील युंनियन बँकेत जाऊन अर्ज करू शकता. तसेच तुम्ही बँकेच्या वेबसाइट वरुन ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा ही बँक पुरविते. ऑनलाइन अर्ज सबमीट करून तुम्ही तुमचे कागदपत्र अपलोड करून बँकेच्या मंजुरीची प्रतीक्षा करू शकता.


Spread the love

You May Have Missed