गुंतवणुकीची सुवर्णसंधी! ‘या’ बँकांच्या FD मध्ये गुंतवणूक करा? | FD Interest Rate Marathi | फक्त तीन वर्षात व्हाल मालामाल;

fd interest rate marathi
Spread the love

FD Interest Rate : अलीकडे मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूकदार बँकांच्या एफडी मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत; याचे सर्वात मोठे व महत्त्वाचे कारण म्हणजे देशभरातील जवळपास सर्वच बँका एफडीवर भन्नाट परतावा देत आहेत. आज आम्ही अशाच काही बँकांबद्दल माहिती देणार आहोत, ज्या आपल्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा देत आहेत. FD interest rate Marathi.

FD interest rate Marathi

एफडी गुंतवणूक हे सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते आणि या माध्यमातून नागरिकांना नियमितपणे उत्पन्न सुद्धा मिळते अशा प्रकारची बचत केल्यामुळे भविष्यकाळात नक्कीच कधीही ही बचत तुमच्या उपयोगी पडू शकते. म्हणूनच तज्ञ लोक सर्वांना एफडी मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात (investment scheme). आज आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून कोणती बँक एफ डी वर बंपर परतावा देत आहे याबद्दल तपशील जाणून घेऊया.

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदा ही बँक तीन वर्षांच्या एफडीवर 7.75 टक्के इतके व्याजदर देत आहे (bank investment); सार्वजनिक क्षेत्रामधील बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वाधिक व्याज दिले जात आहे. या एफडी मध्ये तुम्ही एक लाख रुपये गुंतवले तर अवघ्या तीन वर्षांमध्ये 1.26 लाख रुपये परतावा मिळेल. तीन वर्षांमध्ये एफडी च्या माध्यमातून तुम्ही मोठी कमाई करू शकाल.

HDFC, ICICI आणि पंजाब नॅशनल बँक

एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, तसेच पंजाब नॅशनल बँक, या तिन्ही बँका तीन वर्षाच्या एफडीवर 7.50% व्याजदर देत आहेत. तुम्ही सुद्धा या ठिकाणी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर ही रक्कम अवघ्या तीन वर्षांमध्ये 1.25 लाख रुपये इतकी होईल.

कॅनरा बँक

कॅनरा बँक देखील तीन वर्षांच्या पुढील वर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.30% व्याज देत आहे. आज या ठिकाणी जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला तीन वर्षांमध्ये 1.24 लाख रुपये मिळतील.

स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट बँक ऑफ इंडिया स्वतः ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफ डी वर या ठिकाणी 7.25 टक्के व्याजदर देत आहे; या ठिकाणी आता गुंतवलेली एक लाख रुपयांची रक्कम अवघ्या तीन वर्षांमध्ये वाढून 1.24 लाख रुपये इतकी होईल.


Spread the love
Previous post

होम लोन व कार लोन वर ‘या’ बँकेने वाढवले व्याज! | Loan Interest Rate Marathi | नववर्षात ग्राहकांना बसणार आर्थिक फटका;

Next post

नववर्षात या बँकांच्या ग्राहकांना ATM मधून पैसे काढायचे द्यावे लागतील इतके चार्ज | ATM Withdrawal Fee Marathi |जाणून घ्या नियम!

Post Comment

You May Have Missed