सेंट्रल रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती | Central Railway Recruitment 2024 |

Spread the love

सेंट्रल रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती | Central Railway Recruitment 2024 |

(Central Railway Recruitment Process for 2424 Seats for 10th pass candidates started) 10 वी पास उमेदवारांसाठी २४२४ जागांसाठी मध्य रेल्वेत भरती प्रकिया सुरू:

मध्य रेल्वे (Central Railway Recruitment) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन अधिकृत वेबसाइट जाहीर करण्यात आले असून १० वी उत्तीर्ण तसेच आयटीआय ITI Trade उत्तीर्ण उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावे. १५ जुलै पासून हे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे. या भरतीमध्ये एकूण २४२४ रिक्त पदांवर भरती होणार आहे. या भरती साठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे .अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही १५ ऑगस्ट २०२४ आहे.

मध्य रेल्वे भरती २०२४ (Central Railway Recruitment 2024) याची वयोमार्यादा:-

मध्य रेल्वेत (Central Railway Recruitment) भरती करणायसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून तो फोम सबमिट करायचा आहे. त्यासाठी अर्जदारची वयोमार्यादा ही वय वर्षे १८ ते २४ वर्षे आहे. अनुसूचित जाती/जमातीच्या उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादेत ०५ वर्षे, ओबीसी उमेदवारांच्या बाबतीत ३ वर्षे सूट देण्यात आली आहे.

मध्य रेल्वे भरती (Central Railway Recruitment 2024) निवड प्रक्रिया:-

अर्जदारांची निवड ही गुणवत्ता यादीनुसार केली जाईल. अर्जदाराला ज्या ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप करायची आहे त्या ट्रेडमधील मॅट्रिकमधील गुणांची टक्केवारी (किमान ५० टक्के एकूण गुणांसह) + आयटीआय गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. मॅट्रिक आणि आयटीआयमधील गुणांच्या सरासरीच्या आधारे ही निवड प्रक्रिया असेल.

मध्य रेल्वे भरती (Central Railway Recruitment 2024)आवश्यक कागदपत्रे:

१. अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा
२. अर्जदारने जर एससी/एसटी/ओबीसी अंतर्गत अर्ज केला असेल तर त्याच्याकडे तसे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
३. दहावी प्रमाणपत्राची मुळप्रत आणि आयटीआय प्रमाणपत्राची मुळप्रत ही मुलाखतीला जाताना सोबत बाळगणे आवश्यक आहे.

मध्य रेल्वे भरती (Central Railway Recruitment 2024) शैक्षणिक पात्रता:-

• अर्जदार हा दहावी ५०% गुणांनी उत्तीर्ण आणि आयटीआय (ITI) Trade
• ITI आयटीआय TRADE हे (फिटर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मशीनिस्ट/टर्नर) केलेला असणे आवश्यक आहे.
• रिक्त पदाचे नाव अप्रेंटिस / Apprentices आहे या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे.
• रिक्त जागांची संख्या ही २४२४ एवढी आहे.
• परीक्षा फी ही १०० रुपए एवढी आहे.
• या जागेसाठी पगार मर्यादा ही ७०००/- रुपए एवढा असणार आहे.
• अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन असणार आहे.
• या पदासाठी नोकरीचे ठिकाण हे भुसावळ, पुणे, नागपुर,सोलापूर क्लस्टर असणार आहे.
• अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट असणार आहे.
• अधिकृत संकेतस्थळ www.cr.indianrailways.gov.in
ही संधी तुमच्यासाठी सुवर्णसंधी म्हणून समोर आली आहे त्यामुळे कोणताही विचार न करता आजच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करा व ही भरती तुमच्या नावाने करा कारण या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे त्यामुळे ही बातमी पाहताच तुम्ही लवकरात लवकर भरतीसाठी अर्ज करा व नोकरी मिळवण्याची संधी मिळवा.

ही भरती अप्रेंटिस / Apprentices अशा प्रकारच्या पदांसाठी मध्य रेल्वे अंतर्गत घेण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही जर १० वी उत्तीर्ण आणि आयटीआय धारक असाल तर तुम्हाला या पदासाठी अर्ज केलाच पाहिजे. अशी आमची अपेक्षा आहे त्यासाठी आम्ही ही बातमी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत.

🪀 नवनवीन जॉब्स अपडेट साठी आमचा WhatsApp group जॉईन करा 👇🏻

🪀 1 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

🪀 2 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

 

नोकरी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ही भरती त्यांची भविष्य उज्वल करण्यासाठी काढण्यात आली आहे त्यामुळे आजच भरतीच्या तयारीला लागावं आपले तसेच आपल्या कुटुंबाचे समोरील आयुष्य ही सुखात जाऊ या अनुषंगाने नोकरी मिळवा.
भरती अंतर्गत अर्ज करणे सुरू झाले आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करून ही नोकरी मिळवा त्यासाठी तुम्हाला अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल आणि भरतीसाठी अर्ज करण्याची संपूर्ण माहिती ही मध्य रेल्वे अंतर्गत असलेल्या अधिकृत वेबसाईटवर दिलेली आहे. अधिकृत वेबसाईट तुम्हाला खाली दिलेली असेल तेथून तुम्ही अधिकृत वेबसाईट ओपन करू शकता. www.cr.indianrailways.gov.in


Spread the love

You May Have Missed