बँक ऑफ बडोदा मध्ये होम लोन कसे घ्यावे | Bank-Of-Baroda-Home-Loan-Scheme-2024

Spread the love

बँक ऑफ बडोदा मध्ये होम लोन कसे घ्यावे | Bank-Of-Baroda-Home-Loan-Scheme-2024

 

  1. Bank of Baroda होम लोण कसे घ्यावे

Bank of Baroda होम लोण कसे घ्यावे? नमस्कार मित्रांनो आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये आपण बँक ऑफ बडोदा मध्ये होम लोन कसे घ्यावे हे बघणार आहोत. पण त्यासोबतच बँक ऑफ बडोदा ची वैशिष्ट्ये आणि लोन घेण्याचे प्रकार , लोन साठी अप्लाय कशी करावी, लोन वरती इंटरेस्ट रेट आणि इतर गोष्टी सोबतच लोणची मंजुरी कशी करावी हे ही या लेखनात बघणार आहोत.

  • होम लोण म्हणजे काय?

Home loan म्हणजे हे एखाद्या वित्तीय संस्था किंवा बँकेने एखाद्या व्यक्तीला घर खरेदी करण्यासाठी, बांधण्यासाठी किंवा रिबिल्डींग करण्या साठी दिलेले कर्ज असते. यामध्ये व्याजदरासह कर्जाची रक्कम निश्चित केली जाते आणि त्या व्यक्तीला ठराविक कालावधीत ते कर्ज बँकेला परत करण्याची मुदत असते. Home loan घेण्यासाठी काही अटी आणि कागदपत्रे आवश्यक असतात ते जे आपण बँकेत कर्ज घेण्यासाठी apply करतो तेच ते बँक ठरवते. , जसे की उत्पन्नाचा पुरावा, मालमत्तेची कागदपत्रे इ.

 

 

  • Bank of Baroda चा परिचय

बैंक ऑफ बड़ौदा (Bank of Baroda) एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. जिची स्थापना 20 जुलै 1908 मध्ये बडोदा गुजरात येथे झाली. बँक ऑफ बडोदा ही भारताची तिसऱ्या क्रमांका ची बँक आहे. बँक ऑफ बडोदा चा व्यवहार पूर्णपणे ग्राहकासाठी सरळ आणि साधा सोपा आहे. तुम्ही विश्वासाने बँक ऑफ बडोदा होम लोन आणि इतर गोष्टींसाठी निवडू शकतात.

👉🏻 होम लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा

  • Bank of Baroda होम लोन चे प्रकार : Bank of Baroda ( Types of Home Loan)

बँक ऑफ बडोदा विविध प्रकारचे होम लोन ग्राहकांना ऑफर करते आणि त्याचे कर्जानुसार विविध इंटरेस्ट रेट असतात. जे की ग्राहकाच्या प्रोफेशन नुसार ठरवले जातात

  • Baroda Housing Loan

बडोदा हाऊसिंग लोन मेनली प्लॉट खरेदी, फ्लॅट्स, कन्स्ट्रक्शन house, आणि इतर गोष्टींसाठी मिळते. या लोणचे अमाऊंट 1 करोड पासून ते 20 करोड पर्यंत असते.

वेळ : 30 वर्ष पर्यंत

Baroda Home Loan Takeover Loan

Baroda Home Loan Takeover Loan मेनली प्लॉट खरेदी, फ्लॅट्स, कन्स्ट्रक्शन house, आणि इतर गोष्टींसाठी मिळते. या लोणचे अमाऊंट 1 करोड पासून ते 20 करोड पर्यंत असते.

Baroda Home Loan Advantage Scheme

Baroda Home Loan Advantage Scheme हे loan स्कीम आपल्या सेविंग अकाउंट ची जोडते येते. या लोन फॅसिलिटी मध्ये loan ची व्हॅल्यू 10 करोड पर्यंत मिळतें. तर मेट्रो सिटी मध्ये लोन ची रक्कम घटवून 5 करोड पर्यंत असते. आणि सेमी अर्बन एरिया मध्ये एक करोड पर्यंत असते.

The Bank of Baroda Pre-Approved Home Loan

या loan प्रकारात loan हे घर ची प्रॉपर्टी घेण्यात आधीच approval होतें. पण या स्कीम ची validity ही 4 महिन्या साठी मुद्दत असते. या लोन रक्कम मध्ये तुम्हाला 10 करोड पर्यंत ची राशी मिळूं शकते.

👉🏻 होम लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा

Pradhan Mantri Awas Yojna

प्रधानमंत्री आवास योजना होम लोन इस स्कीम इकॉनॉमिकली weak बॅकग्राऊंड कुटुंबासाठी सरकार ने बनवले आहे. मिडल क्लास फॅमिली साठी हे लोन सगळ्या त इम्पॉर्टंट आहे. लोणचे रक्कम ही 9 लाखा पासून ते बारा लाख यामध्ये असत. आणि लोन फेडण्याचे कालावधी ही तीस वर्षापर्यंत आहे.

Bank of Baroda होम लोणचे फायदे

कमी व्याजदर : बँक ऑफ बडोदा आहे कमी व्याजदराचे होम लोन देणारे बँक आहे.
तुलनात्मकरीत्या कमी व्याजदर आणि फिक्स्ड किंवा फ्लोटिंग दरांचे पर्याय
दीर्घकालीन परतफेड कालावधी यात तुम्हाला जास्तीत जास्त वर्ष परतफेड करण्यासाठी मिळतात.
30 वर्षांपर्यंत परतफेडीचा पर्याय
कर लाभ
आयकर अधिनियमाच्या अंतर्गत कर सवलतींचा लाभ

होम लोण घेण्यासाठी पात्रता

वयोमर्यादा
कर्जदाराची वयोमर्यादा: 21 ते 65 वर्षे
आर्थिक पात्रता
स्थिर उत्पन्नाचे प्रमाण आणि स्थायीत्व
क्रेडिट स्कोर
चांगला क्रेडिट स्कोर असणे आवश्यक

आवश्यक कागदपत्रे

ग्राहकाचे ओळखपत्र : आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट इत्यादी
लोन घेणाऱ्या व्यक्तीचा पत्त्याचा पुरावा : रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, वीज बिल इत्यादी
आर्थिक पुरावे : सॅलरी स्लिप्स, ITR, बँक स्टेटमेंट्स
मालमत्तेची कागदपत्रे : खरेदी करार, नकाशा, बांधकाम परवाना इत्यादी

होम लोणसाठी अर्ज प्रक्रिया

बँक ऑफ बडोदा मध्ये आपणास अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येते.

ऑफलाइन अर्ज

  • नजिकच्या Bank of Baroda शाखेत भेट देऊन अर्ज करणे

ऑनलाइन अर्ज

  • Bank of Baroda च्या वेबसाइटवर अर्ज भरून सादर करणे

व्याजदर आणि EMI गणना

व्याजदरांची माहिती : बँक ऑफ बडोदा होम लोन इंटरेस्ट रेट हा 75 लाखापेक्षा कमी रक्कम वरती 8.60% ते 10.20% ने लागते.

तर 75 लाखा पेक्षा वरती हे 8.85% ते 10.45% पर्यंत जाते. पण आणि bank of baroda त्यांचा regular ग्राहकांना 7.95% च्या व्याज दारात 1 वर्षा पर्यंत चे व्याज दर लावते. ते 30 वर्ष पर्यंत पण वाढते. ज्याची रक्कम 20 कारोड पर्यंत मिळतें.

तुम्ही bank of baroda च्या official website वर भेट देऊन सध्याचे व्याजदर आणि त्यांच्या प्रकारांची माहिती घेऊ शकतात. आणि त्या सोबतच Bank of Baroda च्या वेबसाइटवर EMI कॅलक्युलेटरचा वापर करू शकतात. त्यातून तुम्हाला परतफेडीचे पर्याय ही मिळतील. बँक ऑफ बडोदा चे परतफेडीचे विविध पर्याय आणि त्यांचे फायदे त्यांनी दिलेले आहे.

लोण मंजुरी प्रक्रिया

Online अर्ज साठी तुम्ही Bank of Baroda च्या official website online,
www.bankofbaroda.in. भेट देऊ शकतात. आणि त्यात sign-up करून त्यात log in करावे
किंवा तुम्ही तुमच्या लोकल शाकेत जाऊन apply करू शकतात.
Loan मंजूर होण्या आधी तुमचे अर्ज तपासणी होईल
त्यात तुमचे अर्ज आणि कागदपत्रांची सखोल तपासणी होईल
तुमच्या आथिर्क मालमत्तेची तपासणी करण्यात येईल आणि मालमत्तेच्या कागदपत्रांची पडताळणी होईल.
हे सगळे दस्तावेज आणि इतर गोष्टीनं चा विचार करून तुमचे लोण मंजुरी होईल
बँकेचा निर्णय आणि मंजुरी पत्र मिळेल आणि अंतिम कागदपत्रांची पूर्तता होईल.

निष्कर्ष

Bank of Baroda होम लोण घेण्याचे खुप काही प्रमाणत फायदे आहेत. जे तुम्हाला तुमचे हक्काचे घर मिळवण्यास मद्दात करतात आणि तुमचे स्वप्न पुर्ण करतात. Bank of Baroda Home Loan तुम्हाला आर्थिक स्थिरता आणि मालमत्तेचे मालकी हक्क मिळवण्यास तत्पर करतात. Bank of Baroda ची सेवा ही साधी सोपी आणि सरळ असते. तुम्ही नक्कीच त्यांच्या लोण योजनांचे फायदे घ्यावे. आणि loan फेडण्याची योग्य नियोजन करावे. हे नेहमी लक्षात असु दया योग्य आर्थिक नियोजनाचे महत्त्व खूप आहे हे तुम्हाला तुमच्या पुढील मार्गात अडथळा आणत नाही आणि योग्य रीतीने लोन फेडण्यास मदत करते. धन्यवाद!

👉🏻 होम लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा


Spread the love

You May Have Missed