बँक लॉकर मध्ये मौल्यवान वस्तू ठेवण्या आधी ही माहिती नक्कीच वाचा; | Bank Locker Information in Marathi | तुम्हाला माहित आहेत का हे नियम?

Bank Locker Information in Marathi
Spread the love

Reserve Bank of India: प्रत्येक बँकेने आपल्या ग्राहकांसाठी बँक लॉकर ची सुविधा पुरवली आहे; अनेक नागरिक त्यांच्या मौल्यवान वस्तू ह्या घरी ठेवण्याऐवजी बँक लॉकर मध्ये ठेवणे सर्वाधिक सुरक्षित मानतात. Bank Locker Information in Marathi.

ही गोष्ट जरी चांगली असली तरी बँक लॉकर मध्ये तुमच्या ज्या काही मौल्यवान वस्तू आहेत त्या सुरक्षित आहेत का असा प्रश्न अनेक नागरिकांना पडतो.

बँक लॉकर माहिती मराठी | Bank Locker Information in Marathi

रिझर्व बँक ऑफ इंडिया ने अलीकडे बँक लॉकर बाबत विविध नियम बदललेले आहेत (bank locker). नवीन नियमाप्रमाणे जर एखाद्या बँकेच्या ग्राहकाने आपल्या ज्या काही वस्तू असतील त्या बँकेमध्ये ठेवल्या म्हणजेच बँक लॉकरमध्ये ठेवल्या; तसेच त्या वस्तू चुकून खराब झाल्या तर याबाबत काळजी करायची अजिबात आवश्यकता नाही.

मालाचे नुकसान झाले असेल तर बँक जबाबदार असणारच आहे. वस्तू जर खराब झाली किंवा चोरीला गेली तर अशावेळी नुकसान भरपाई ही बँकांनाच द्यावी लागेल. बँकेमध्ये जर आगीमुळे वस्तू पूर्णपणे जळून खाक झाली तरी सुद्धा बँक संपूर्ण नुकसान भरून देते.

बँक लॉकर सुविधा कशी मिळवायची?

आता बँक लॉकरच्या सुविधेचा लाभ नक्की कसा घ्यायचा तर यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला ज्या बँकेमध्ये तुमचे खाते आहे त्या बँकेत जावे लागेल किंवा ज्या बँकेमधील लॉकर तुम्हाला हवे आहेत त्या बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी अर्ज सादर करावा (bank update). बँक लॉकर मध्ये ज्या काही वस्तू ठेवण्यासाठी वार्षिक आधारावर बँक तुमच्याकडून पैसे घेते म्हणजेच भाडे आकारते; म्हणजेच त्यांची फी द्यावी लागते आणि अशा प्रकारे तुम्ही बँक लॉकर चा उपयोग करून घेऊ शकता.

Bank Locker Information in Marathi बँक लॉकर माहिती मराठी शी संबंधित हि माहिती वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.


Spread the love
Previous post

फक्त 55 रुपये गुंतवा आणि प्रति महिना मिळवा बंपर पेन्शन! | पीएम किसान मानधन योजना | पहा सरकारची भन्नाट गुंतवणुकीची योजना

Next post

बचत खाते असून वापरत नसाल तर होईल नुकसान | Saving Account in Marathi | ताबडतोब असे खाते बंद करा वाचा महत्त्वाची माहिती;

You May Have Missed