नववर्षात या बँकांच्या ग्राहकांना ATM मधून पैसे काढायचे द्यावे लागतील इतके चार्ज | ATM Withdrawal Fee Marathi |जाणून घ्या नियम!

ATM Withdrawal Fee Marathi
Spread the love

ATM withdrawal Fee : देशभरातील सर्वच बँका त्यांच्या ग्राहकांना प्रत्येक महिन्याला ठराविक संख्येने अगदी मोफत एटीएम व्यवहार देत असतात. ही मर्यादा जर तुम्ही एक महिन्याच्या आत ओलांडली तर ग्राहकांना प्रत्येक एटीएम व्यवहारावर जास्तीचे पैसे द्यावे लागतात, मग ते आर्थिक असो किंवा गैर आर्थिक असो. ATM Withdrawal Fee Marathi.

आज आपण देशभरातील मोठ्या बँका म्हणजे एचडीएफसी, स्टेट बँक ऑफ इंडिया इत्यादी अंतर्गत एटीएम व्यवहार करत असताना किती शुल्क आकारतात याविषयी जाणून घेऊया.

एका महिन्यात किती व्यवहार मोफत? | ATM Withdrawal Fee Marathi

बहुतेक बँका सर्वच ग्राहकांना प्रत्येक महिन्याला पाच मोफत व्यवहार करायची मुभा देतात. त्याचा वापर नाही केला तर ही मर्यादा पुढील महिन्यांमध्ये लागू होऊ शकत नाही (ATM withdrawal update). चला तर देशभरातील काही प्रमुख बँकांच्या महत्त्वाच्या नियमां बद्दल आपण जाणून घेऊया.

पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम

पंजाब नॅशनल बँक मेट्रो तसेच नॉन मेट्रो दोन्ही क्षेत्रांमधील एटीएम मध्ये प्रत्येक महिन्याला पाच विनामूल्य व्यवहारांची परवानगी देतात. तिथून पुढे ग्राहकांना प्रत्येक व्यवहारावर दहा रुपये इतकी रक्कम द्यावी लागते, म्हणजे इतकी रक्कम आकारणी जाते. इतर बँकांच्या एटीएम मध्ये या ठिकाणी पंजाब नॅशनल बँक मेट्रो शहरांमध्ये तिन विनामूल्य व्यवहार या सोबतच नॉन मेट्रो शहरांमध्ये पाच विनामूल्य व्यवहाराला प्रभावी दिलेली आहे (latest marathi update). तिथून पुढे बँकांच्या आर्थिक व्यवहार करण्यासाठी 21 रुपयांपर्यंत जास्तीची रक्कम आकारतात. पंजाब नॅशनल बँक गैर आर्थिक व्यवहार करिता नऊ रुपयांची रक्कम जास्तीची आकारते.

एसबीआय एटीएम

स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या एटीएम मध्ये पंचवीस हजार रुपयांपेक्षा जास्त प्रत्येक महिन्यास शिल्लक असलेल्या पाच विनामूल्य अशा व्यवहारांची ऑफर प्रदान करते. या रकमेवरील व्यवहार या ठिकाणी अमर्यादित असतात. मर्यादेपेक्षा जास्त आर्थिक व्यवहारांकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएम वर जीएसटी सोबत आपण बघितले तर दहा रुपयाची शुल्क आकारते (online payment update). इतर बँकांच्या एटीएम मध्ये प्रति व्यवहार वीस रुपये अधिक जीएसटी या ठिकाणी आहे.

आयसीआयसीआय बँकेचे एटीएम

आयसीआयसीआय बँक आपल्या ग्राहकांकरिता प्रत्येक महिन्यास मेट्रो विभागात तीन तर नॉन मेट्रो विभागात पाच मोफत व्यवहार करण्यास ऑफर देते. तिथून पुढे गैर आर्थिक व्यवहार करण्यासाठी 8.5 रुपये या सोबतच आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम मध्ये या ठिकाणी प्रत्येक आर्थिक व्यवहाराकरिता 21 रुपयांचे शुल्क आकारले जातात.

एचडीएफसी बँकेचे एटीएम

एचडीएफसी बँकेच्या एटीएम मध्ये प्रत्येक महिन्याला पाच मोफत व्यवहारांची मर्यादा निश्चित केली गेली आहे. इंडियन बँक एटीएम साठी या ठिकाणी मेट्रो विभागात तीन व्यवहार तसेच मेट्रो नसलेल्या विभागात पाच व्यापारांची मर्यादा निश्चित केली आहे. ही मर्यादा ओलांडल्यानंतर ग्राहकांना प्रत्येक आर्थिक व्यवहाराकरिता 21 रुपये तसेच प्रत्येक गैर आर्थिक व्यवहाराकरिता या ठिकाणी 8.5 रुपये आकारले जातात.

अशाप्रकारे बँका त्यांचे एटीएम चार्जेस आकारतात यासोबत इतर ज्या बँक आहेत, म्हणजे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा अशा बँका सुद्धा या इतक्या रुपयांच्या आसपास चार्जेस आकारतात. हे चार्जेस लक्षात घेऊन आपण व्यवस्थित रित्या व्यवहार करू शकतो.

ATM Withdrawal Fee Marathi संबंधित हि माहिती वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.


Spread the love
Previous post

गुंतवणुकीची सुवर्णसंधी! ‘या’ बँकांच्या FD मध्ये गुंतवणूक करा? | FD Interest Rate Marathi | फक्त तीन वर्षात व्हाल मालामाल;

Next post

Loan Pre Payment : वैयक्तिक कर्ज मुदतीपूर्वी फेडले तर होतील हे 4 नुकसान; पहा नक्की काय नियम आहे?

Post Comment

You May Have Missed