पर्सनल लोन पेक्षा प्रॉपर्टी लोन फायदेशीर? | Best Loan Update Marathi | पहा यामध्ये कोणकोणते लाभ मिळतात? आणि किती असतो व्याजदर?

Spread the love

Property Loan: जीवनामध्ये आपल्याला काही कारणास्तव अचानक पैशाची गरज भासते. त्यावेळी हवे तितके उपलब्ध पैसे आपल्याकडे नसतात. विविध प्रकारच्या आरोग्य विषयक समस्या किंवा इतर समस्या कोणत्याही पूर्वसूचना न देताच उद्भवत असतात, आणि अशावेळी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. परंतु, हवे तितके पैसे आपल्या जवळ नसल्यामुळे नागरिकांची धावपळ होते. Best Loan Update Marathi.

तसेच, कुटुंबामध्ये लग्नकार्य असे विविध समारंभ असतील तेव्हा सुद्धा पैशाची मोठी आवश्यकता भासते (best loan update). अशावेळी, कित्येक नागरिक कर्जाचा आधार घेत असतात. याविषयी प्रामुख्याने, पर्सनल लोन हा पर्याय अनेक जण स्वीकारतात. तसेच, दुसरा एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे प्रॉपर्टी किंवा मालमत्ता यावर लोन घेणे.

पर्सनल लोन आणि प्रॉपर्टी लोन | Best Loan Update Marathi

जर आपण पर्सनल लोनचा विचार करत असाल, तर हा एक प्रकारचा असुरक्षित कर्जाचा प्रकार आहे. तसेच, प्रॉपर्टी लोन हा एक पूर्णपणे सुरक्षित कर्जाचा प्रकार आहे, यालाच आपण मॉर्गेज कर्ज सुद्धा म्हणतो (loan information). या लोणच्या शब्दांमध्येच तुम्हाला याचा अर्थ दिसेल की, हे असं काही कर्ज आहे जे घेण्यासाठी तुम्ही आपली मालमत्ता गहाण ठेवून बँकेकडे कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी अर्ज सादर करू शकता.

बँक किती देते प्रॉपर्टी लोन?

आपण जर इतर वित्तीय संस्था तसेच बँकांचा विचार करत असाल, तर जे काही प्रॉपर्टी तुम्ही बँकेकडे तारण ठेवतात, त्या मालमत्तेच्या किंवा प्रॉपर्टीच्या मार्केटचे व्हॅल्युएशन, म्हणजे बाजारपेठेमध्ये मूल्यांकन (live marathi), किती होते त्याच्या 50 ते 70 टक्के पर्यंत आपल्याला कर्ज मिळते. या कर्जाची परतफेड तुम्ही अगदी सुलभ हप्त्यांमध्ये बिनधास्तपणे करू शकता.

आपण पर्सनल लोनचा विचार करत असाल तर, या तुलनेमध्ये विकास दराच्या दृष्टिकोनामधून, प्रॉपर्टी लोन हे एक उत्तम पर्याय आहेत (today news). कारण पर्सनल लोनपेक्षा प्रॉपर्टी लोनचे व्याजदर पूर्णपणे कमी असतात.

यामध्ये तुम्ही तारण देत असलेल्या मालमत्तेचे उत्पन्न, तसेच क्रेडिट इतिहास व इतर काही महत्त्वाच्या गोष्टी बँकांच्या माध्यमातून पडताळणी होते. परंतु, यामध्ये लक्षात घेण्याची बाब ही आहे की, विविध बँकांचे व्याजदर हे विविध असतात. त्यामुळे, बँकेचे व्याजदर नक्की काय आहेत याची पूर्णपणे पडताळणी करून घ्यावी.

देशातील काही महत्त्वाच्या बँकांचे प्रॉपर्टी लोनचे व्याजदर

आपण जर देशभरातील अग्रगण्य असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया चा विचार करत असाल तर, ही बँक सर्वसाधारणपणे 10.60% पासून 11.30% पर्यंत वार्षिक व्याजदराने प्रॉपर्टी लोन देत आहे. या बँकेचा कर्जाचा कालावधी हा तब्बल पाच ते पंधरा वर्षांचा असतो.

या तुलनेमध्ये, आपण एचडीएफसी बँकेचा सुद्धा विचार करत असाल तर, ही बँक प्रॉपर्टीचे काही एकूण मूल्य आहेत त्याच्या पूर्णपणे 60 टक्के पर्यंत कर्ज देत असते. एचडीएफसी बँकेच्या अंतर्गत 15 वर्षांपर्यंत नऊ पासून 16.50% पर्यंतच्या गाजराने प्रॉपर्टी लोन दिले जाते. यासोबतच, क्सिस बँक सुद्धा पाच लाखांपासून पाच कोटी पर्यंतच्या प्रॉपर्टीवर अगदी सहजपणे कर्ज उपलब्ध करून देते.

प्रॉपर्टी लोनवर टॅक्सचा लाभ मिळतो का?

याविषयी आपण आयकर कायदा 1961 चा कलम 37, 37(1) अंतर्गत बघितले तर, मालमत्तेवरील कर्ज, म्हणजेच या ठिकाणी प्रॉपर्टी लोनवर तुम्ही जे काही व्याज भरले आहेत, त्यावर कर सूट उपलब्ध असते. तसेच, कर्जाची रक्कम नवीन घर खरेदीसाठी वापरली जात असल्यास, अशा वेळेस आयकर कायद्याच्या कलम 24 च्या माध्यमातून जे काही व्याज भरले आहे, त्यावर तुम्हाला दोन लाखांपर्यंतची सूट मिळते.

इतर लोनच्या तुलनेत प्रॉपर्टी लोन कसे आहे फायद्याचे?

विशेष भाग म्हणजे, हे एक सुरक्षित प्रकारचे कर्ज असून, यामुळे तुमच्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्युएशन प्रमाणे तुम्हाला जास्तीत जास्त जी काही कर्जाची रक्कम आहे, ती मिळण्याची शक्यता असते. प्रॉपर्टी लोनचा कालावधी अशा वेळेस वीस वर्षाचा असून, तुम्ही कमीत कमी ईएमआय तसेच सहज परतफेड करण्याची सुविधा या ठिकाणी तुम्हाला दिली जाते.

इतकेच नाही, तर या प्रॉपर्टी लोन मध्ये बॅलन्स ट्रान्सफर सुविधा देखील मिळत आहे. त्यामुळे, तुम्ही सध्याचे जे काही कर्ज आहे, ते दुसऱ्या बँकेकडे अगदी कमी व्याज दराने किंवा कर्जाच्या चांगल्या अटींवर ट्रान्सफर सुद्धा करू शकता.

त्यामुळे, इमर्जन्सीच्या वेळी जर प्रॉपर्टी लोनचा पर्याय तुम्ही निवडला तर, नक्कीच तुमच्या फायद्याचे ठरू शकते.

पर्सनल लोन आणि प्रॉपर्टी लोन, Best Loan Update Marathi शी संबंधित हि माहिती वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहित आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.


Spread the love
Previous post

Cibil Score Tips: ही चूक कधीच करू नका अन्यथा तुमचा सिबिल स्कोर पूर्णपणे कमी होईल! | Cibil Score Tips Marathi |भविष्यात मिळणार नाही कर्ज

Next post

लय भारी! UPI व्यवहारावर ही बँक देत आहे 7,500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक | UPI Offers in Marathi | ऑफर बघा व लाभ घ्या;

You May Have Missed