बँक खात्यामध्ये 0 रुपये असले तरीसुद्धा काढता येतील 10 हजार रुपये; पहा बँकेची ही खास सुविधा;
केंद्र शासनांतर्गत देशभरातील कित्येक नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना नव्याने राबवल्या जात असून, व्यवसाय उभा करण्यापासून बघितले तर शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आर्थिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणावर मदत सरकार करत आहे (Jandhan Account OD information in Marathi). केंद्र सरकारने राबवलेल्या अलीकडे उज्वला योजना आपण बघितले असेल तसेच विविध योजनांचा आपल्याला यामध्ये नक्कीच करता येईल.
यासोबतच विविध राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा नागरिकांकरिता विविध लाभाच्या योजना राबवल्या जात आहेत (bank rule). यामध्ये एक उदाहरण बघायचे झाले तर महाराष्ट्र सरकारने रागावलेली लेक लाडकी योजना यासोबतच मध्य प्रदेश सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आलेली लाडली बहना योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक दृष्ट्या लाभ मिळवून दिला जात आहे.
अशा विविध योजनांच्या माध्यमातून आपण बघितले तर संबंधित घटकांचा अशावेळी सामाजिक तसेच आर्थिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर उपयोग करून देण्याचा यामागील उद्देश आहे . अगदी त्याच पद्धतीने आपण बघितले तर 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध योजनांची अंमलबजावणी झालेल्या आपल्याला पाहायला मिळाली यामधूनच सर्वसामान्य नागरिकांना करिता बँकेत व्यवस्थित चांगल्या प्रकारे ओळख व्हावी या उद्देशाने तसेच नागरिक सुध्धा देशभरातील बँकिंग प्रणालीला चांगल्या प्रकारे जोडले जावे असा महत्त्वपूर्ण उद्देश पंतप्रधान यांचा होता. यासाठी योजना राबवली.
या योजनेच्या स्वरूपातेमुळे नक्कीच देशभरातील तब्बल 51 कोटी लोक थेट बँकेच्या प्रणाली सोबत जोडले गेले आहेत (banking information). ही योजना विविध दृष्टिकोनातून अगदी महत्त्वाची ठरत असून शासकीय योजनांचे जे काही पैसे येत असतात ते सुद्धा पंतप्रधान जन धन योजना च्या माध्यमातून सर्व खात्यांमध्ये पाठवले जात आहेत.
परंतु याशिवाय जर आपण बघितले तर जनधन खात्याच्या खोल विचार केला तर नक्कीच या माध्यमातून सर्व ग्राहकाला विविध सुविधांचा लाभ मिळत आहे. त्यामधीलच एक महत्त्वाची सुविधा आपण बघितली तर ओव्हरट्राफ्ट ची सुविधा आहे. याच सुविधा विषयी आज आपण माहिती जाणून घेऊया.
जनधन खात्यात मिळते ओव्हरड्राफ्टची सुविधा | Jandhan Account OD information in Marathi
पंतप्रधान जन धन योजना अंतर्गत बघितले तर जे काही जनधन अकाउंट उघडले गेले आहे, या अकाउंट मध्ये बँकेच्या खात्यात निघून ग्राहकांना विविध सुविधा पुरविल्या जातात. त्यामधीलच एक महत्त्वाची सुविधा म्हणजे ती आहे ओव्हरड्राफ्टची सुविधा.
म्हणजे तुमच्या खात्यामध्ये आपण बघितले तर शून्य बॅलन्स असला तरी सुद्धा तुम्हाला या माध्यमातून पैसे काढता येणार आहेत. या खात्यांना ओव्हर ड्राफ्टची जवळपास दहा हजार रुपयांची मर्यादा निश्चित केली आहे.
यासाठी विविध ग्राहकांकरिता जास्तीत जास्त वयाची मर्यादा साठ वर्षापासून 65 वर्षे इतकी करण्यात आलेली आहे. यासोबतच आपण पाहायला गेले तर अगोदर तुम्हाला पाच हजार रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट मर्यादा देण्यात आलेले होते. परंतु त्यामध्ये आता पाच हजार रुपयांची वाढ केली गेली असून, ही मर्यादा थेट दहा हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
काय आहे भारतातील जनधन खात्यांची स्थिती?
आपण जर बघितले तर याविषयी असलेली शासकीय आकडेवारी बघितली तर त्याप्रमाणे जनधन खात्यांपैकी 55.5% खाते जवळपास महिलांचेच आहेत, तसेच 67% खाते ग्रामीण तसेच अर्ध शहरी विभागातील आहेत. तितकेच नाही, तर या खात्यामध्ये ग्राहकांसाठी 34 कोटी इतके रुपये कार्ड कोणत्याही शिल्लकशिवाय जाहीर केले आहे. या माध्यमातून दोन लाखांपर्यंतच्या अपघात विमा संरक्षण सुद्धा नागरिकांना उपलब्ध करून दिला जातो.
Post Comment