RBI जारी करणार 500 रुपयांची नवीन नोट! 500 रुपयांच्या नोटवर असेल प्रभू श्रीरामांचा फोटो? | 500 Note News Marathi | पहा RBI ची बातमी

500 note news marathi
Spread the love

Lord Rama Photo On 500 Note : पाचशे वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आपण बघितले तर श्रीक्षेत्र आयोध्या या ठिकाणी प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर तयार होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून विवादित असलेल्या जमिनीवर प्रभू श्रीरामांच्या बाजूने ऐतिहासिक निकाल जाहीर केला आहे आणि श्री क्षेत्र आयोध्येमध्ये भव्य राम मंदिर निर्माण करण्याची तयारी आता सुरू झाली आहे. 500 note news marathi.

प्रभू श्रीराम या ऐतिहासिक तसेच भव्य मंदिराचे काम आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. अद्याप या मंदिराचे काम पूर्ण झाले नाही, परंतु मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल (live marathi news). 22 जानेवारी पासून मंदिर पूर्णपणे राष्ट्रासाठी समर्पित केले जाईल.

प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर हे मंदिर जगभरातील तमाम राम भक्तांसाठी खुले होईल, यामुळेच अलीकडे राम भक्त प्रभू श्रीरामांच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले आपल्याला पाहायला मिळतील. मंदिराशी संबंधित विविध छायाचित्र तसेच प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे फोटो अलीकडे सोशल मीडियावर जास्तीत जास्त व्हायरल होत असताना दिसत आहे. (upi latest update).

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी यांनी सुद्धा भव्य राम मंदिराचा एक फोटो पोस्ट केलेला आहे. सध्या आपण बघितले तर सोशल मीडियामध्ये राम मंदिर तसेच प्रभू श्री राम जी च्या मूर्तीचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याचे आपल्याला दिसतील (RBI new rule).

अशामध्ये आता सोशल मीडिया वरती रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून 22 जानेवारीला जे प्रभू श्रीराम जी यांच्या मंदिराचे उद्घाटन होणार आहे या पार्श्वभूमीवर पाचशे रुपयांची एक नवीन अशी नोट तयार केली जाईल असा दावा केला जात आहे.

विशेष भाग म्हणजे या व्हायरल होणाऱ्या मेसेज मध्ये या ठिकाणी 500 रुपयांच्या एका नवीन नोट चा फोटो सुद्धा सर्वत्र दाखविला जात आहे. या वायरल नोट वर राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या ऐवजी प्रभू श्रीराम यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळेल. मंदिराच्या अभिषेक वेळी रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून विशेष नोट या ठिकाणी मंजूर केल्याचा महत्त्वाचा दावा केला जात असून, अशा परिस्थितीमध्ये आरबीआयच्या माध्यमातून असा निर्णय घेतला आहे का? असा सर्वत्र प्रश्न उपस्थित होत आहे यामुळे आज आपण यामागील महत्वाची सत्यता पडताळून बघूया.

काय आहे सत्यता? | 500 Note News Marathi

एका वापरकर्त्याने या ठिकाणी एक्स हॅण्डल वर 14 जानेवारी 2024 रोजी एक नवीन अशी पाचशे रुपयांच्या नोटचा फोटो शेअर केलेला आहे. हा फोटो पूर्णपणे एडिट केला गेला होता. या नोट वर आपल्याला प्रभू श्रीरामांचे चित्र पाहायला मिळेल तसेच या नोटवर प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या सुद्धा चित्र त्या ठिकाणी दिसत होते. या व्यक्तीने प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा फोटो एडिट केला आहे आणि तो त्यांच्या ट्विटर हँडल वर पोस्ट केलेला आहे.

परंतु हा फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी वेगाने व्हायरल झालेला आपल्याला पाहायला मिळाला. याबाबत खोटा दावा सुद्धा इंटरनेटवर पसरवला जात आहे. पाचशे रुपयांच्या नोटचे बनावट छायाचित्र अलीकडे व्हायरल होऊ लागले आहे आणि असं काही निर्णय आरबीआयच्या माध्यमातून घेतला गेला नाही. त्यामुळे याबाबतची कोणीही अफवा पसरू नका, किंवा तुम्ही अफवाला बळी जाऊ नका. त्या व्यक्तीने सुध्धा असे सांगितले आहे.

या माध्यमातून असे स्पष्ट होते की आरबीआय प्रभू श्रीरामजींच्या मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पाचशे रुपयांच्या नोटवर प्रभू श्रीरामांचे छायाचित्र दर्शविले जात आहे. ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे, त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. अशी माहिती जाणकार लोकांनी व्यक्त केली. 500 note news marathi.

श्रीरामाचा फोटो असलेली पाचशे रुपयांच्या नोटेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला असून हे वृत्त चुकीचं असल्याचं आवाहन बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी केलं आहे. अशा प्रकारची कोणतीही नोट आणण्याचा विचार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. 

500 note news marathi, पाचशे रुपयाची नोट संबंधित हि माहिती वाचून आपल्याला जर फायदा झाला असेल आणि जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर मित्रांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.


Spread the love
Previous post

Loan Pre Payment : वैयक्तिक कर्ज मुदतीपूर्वी फेडले तर होतील हे 4 नुकसान; पहा नक्की काय नियम आहे?

Next post

‘या’ क्रेडिट कार्डधारकांना अगदी मोफत ताज हॉटेलमध्ये राहता येईल! | Credit Card Benefits in Marathi | तुम्ही काढले आहे का हे क्रेडिट कार्ड?

Post Comment

You May Have Missed